ALLIED TRUSTS


1. Gram Prabodhini, Salumbre
 
A school For The Community
As a part of an international programme 'Hunger, Health and Humanity', the Rotary Club of Pune North came up with the idea of starting a school in the Maval Block of Pune District. With a view to bringing about transformation not only in the students but in the whole community around the school, Gram Prabodhini, a school for the rural area -- was founded at village Salumbre in 1991.

Situated at a distance of around 40 km to the west of Pune city, Salumbre is one of the ten villages which form a cluster in Maval taluka of Pune district.

hree institutions joined hands to form Gram Prabodhini. Some challenges like poor development of agriculture and no facility for secondary education, was taken up by Jnana Prabodhini, a well known educational institute in Pune city. Financial assistance was made available by Rotary Club of Pune North. Janaki Devi Bajaj Trust helped in administration as well as initial funding. A separate trust by name Gram Prabodhini was formed for the purpose. The villagers on their part made available a piece of land admeasuring four hectares for the school.

Today Gram Prabodhini runs a secondary school from standard V to X, recognised by Government of Maharashtra. The student strength is about 400. Emphasis on basic study skills, learning through project method and application of learning are some of the distinguishing characteristics of education at Gram Prabodhini. The school has proved to be a ray of hope especially to girl students in the area, who were deprived of secondary education opportunities previously.

Along with other academic subjects, Agriculture, Technical Education, Dairy Development also form a part of curriculum.

Gram Prabodhini runs vocational courses in electrical wiring, motor rewinding, welding, computer operation and so on for students, who are unable to pass the SSC exam.

Along with academics, students also learn various sports activities like team events, wrestling and athletics. GURUKUL is one of the prestigious projects of the institution. The project caters to the development of about 50 delinquent students from all over the Maharashtra and also from other states.

One of the special features of Gram Prabodhini as a community school is 'Farmers Internet Circle'. The farmers get an easy access to modern developments in agriculture and share their experience through the Internet Circle. This activity is proposed to be extended to all the villages in the area in near future.
 
2. Maturmandir Vishwasth Sanstha, Nigadi
 
 
3. Jnana Prabodhini Shiv Pradesh 
ज्ञान प्रबोधिनी शिवप्रदेश
ज्ञान प्रबोधिनी शिवप्रदेश ही संस्था ज्ञान प्रबोधिनी या मातृसंस्थेची संलग्न संस्था आहे. ती 1977 मध्ये स्थापन झाली.शिवप्रदेश या शब्दामध्ये प्रामुख्याने  श्री. शिवछत्रपतींच्या  र्काक्षेत्राचा, तोरणा-राजगड-सिंहगड व पुरंदर या किल्ल्यांच्या  परिसरातील खेड्यांचा व मुळा-मुठा नदी खोरे, शिवगंगा-गुंजवणी खोरे व वेळवंडी आणि निरा नद्यांच्या परिसराचा समावेश होतो.
या भागातील विद्यार्थंना देशप्रेरणेने संपन्न असे शिक्षण, तसेच शासनाने ठरवून दिलेले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. शिवप्रदेशाचा सर्वांगीण विकास करणसाठी विविध प्रकल्प राबविणे असा कार्यक्रम त्यात आहे.
कृषि-तांत्रिक विद्यालय -
शिवापूरला युवकांचे विकासकेंद्र करूया या विचारातून महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डाची मान्यता  मिळवून जून 1981 मध्ये शिवापूरच्या देशपांडेवाड्यातील राम मंदिरात न्यासाचे विद्यालय स्थापन झाले. प्रथम 8 वी ते 10 वी ची माध्यमिक शाळा म्हणून सुरुवात केली. शिक्षणाच्या तासिकांबरोबरच तंत्र शिक्षणाचे दोन तास घेतले जात होते. कृषी संबंधी सुधारणा कार्यक्रम  गावांमध्ये सुरू झाले.
पुढील काळात त्या भागात जसजशी गरज पडत गेली तसतसे पुणे जिल्हा परिषद वमहाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांची मान्यता घेऊन नवजीवन वर्ग, ग्रामीण  युवा  स्वंरोजगार प्रशिक्षण योजना अशा प्रकारचे तंत्रशिक्षणाचे वर्ग सुरू केले. सध्या कृषि-तांत्रिक विद्यालामध्ये 1. लेथ मशीन ऑपरेटर  2. सी. एन. सी. ऑपरेटर (टर्निंग व मिलिंग) आणि 3. कॉम्प्यूटर ऑपरेटर हे वर्ग चालू आहेत. शेतीसाठी पाणी, ऊर्जा व तंत्रज्ञान यातील प्रकल्प हाती घेतले जातात.
पाणलोट क्षेत्र विकास उपक्रम-
पुणे जिल्ह्याच भोर व वेल्हे तालुकंमध्ये ज्ञान प्रबोधिनी शिवप्रदेशतर्फे  शिवगंगा व गुंजवणी खोऱ्यांमध्ये, नदी खोरे हे विकासाचे एकक मानून पाणलोट क्षेत्र विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजलाची पातळी वाढविण्यासाठी  तसेच गावातील पिण्याच्या पाण्याच्या  स्रोतांचे बळकटीकरण करणसाठी विविध उपाय  केले जातात. जमिनीची  होणारी धूप थांबवणसाठी डोंगर उतारावर अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे या प्रकारचे विविध उपचार केले जातात. जमीन सपाटीकरण, शेतबांध दुरुस्ती इ. कामे ही केली जातात.
सध्या एक-दोन वर्षात दुष्काळाच्या  परिस्थितीमध्ये पाण्याचा साठा वाढविणे व तो टिकविणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध प्रकारचे उपचार केले जातात. यामध्ये शेततळी करणे, बांध बांधणे, विहिरी खोदणे किंवा खोल करणे, नैसर्गिक झऱ्यांचे संवर्धन करणे अशा प्रकारची कामे ग्रामस्थांच्या  सहर्कायाने व सहभागाने केली जातात. या कामांसाठी के. पी. आ. टी. व पर्सिस्टंट फौंडेशन या कंपन्यांच्या  सी.एस.आर. निधीतून अर्थसाहाय्य मिळाले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या  दोन तुकड्यांनी यासाठी निधि-संकलन केले आहे.
‘ संस्थेची स्थानिक र्कायाले शिवापूर (ता. हवेली, जि. पुणे), आंबवणे व वेल्हे (ता. वेल्हे, जि. पुणे) येथे असून नोंदणीकृत र्कायाल 510 सदाशिव पेठ, पुणे 411 030 येथे आहे.