Donateज्ञान प्रबोधिनी तर्फे शिक्षण, संशोधन, ग्राम विकसन, स्त्री शक्ती प्रबोधन, आरोग्य या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे काम सुरू असते. ज्ञान प्रबोधिनी न्यासांतर्गत विविध उपक्रमांसाठी भारतीय नागरीक असलेल्या व्यक्तीला ऑनलाइन देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वरुन ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या संकेतस्थळावरून आपण देणगी देऊ शकता. आपण General purpose donation हा पर्याय वापरल्यास ज्ञान प्रबोधिनी न्यासा अंतर्गत विविध उपक्रमांसाठी ही देणगी वापरण्यात येईल. 
 
ज्ञान प्रबोधिनी न्यासाला दिलेल्या देणग्या ८० G अंतर्गत ५०% कर सवलतीसाठी पात्र आहेत. 
 
देणगी देण्यासाठी लिंक 
 
आपण बँक अकाऊंट ट्रान्सफर किंवा चेक द्वारे सुद्धा देणगी देऊ शकता. त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. तुम्हाला एखाद्या विभागाला देणगी द्यायची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करून विभागामध्ये दूरध्वनी जोडून घेऊ शकता.  
 
संपर्क क्रमांक : +91-20-24207000