Diksha teachers training at DES

दिनांक 3 ऑगस्ट रोजी Deccen education society च्या 8 शाळातील शिक्षकांच्यासाठी Diksha चा प्रभावी वापर यासाठी प्रशिक्षण झाले.  अभयाताई टोळ यांनी 10 वी विज्ञानाच्या रासायनिक अभिक्रिया या पाठावर आधारित दीक्षा वर असलेले व्हिडीओ आणि कृती खेळ घेतले.