Jivan Gaurav Puraskar

बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०१९ राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र उपप्रमुख मा. मनोज देवळेकर यांना क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.