Jnana Prabodhini Youtube Channel

नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी / Jnana Prabodhini या नावाने you tube वर नवीन चॅनेल सुरू केले आहे 
त्यावरती प्रबोधिनी किंवा बाहेर होणारी व्याख्याने व प्रबोधिनी संदर्भातले साहित्य असणार आहे 
सुरुवातीला डोंबिवलीत झालेली मा. संचालकांची व्याख्याने टाकली आहेत 
सोबत लिंक जोडत आहे -  Jnana Prabodhini Youtube Channel