kalarasaswad prashixn

शैक्षणिक उपक्रम संशोधिका - वा.ना.दांडेकर शिक्षक प्रशिक्षण केंद्रातर्फे दि. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी, २०१९ असे दोन दिवस 'स्व-विकास व कलारसास्वाद' या विषयावर शिक्षकांचे प्रशिक्षण झाले..
 मुख्यतः ssc ९वी, १०वी च्या या विषयाच्या अभ्यासक्रमावर हे प्रशिक्षण ठेवलं होतं..
पुण्याच्या बाहेरून, आसपास आणि पुण्यातून अशा १९ शाळांमधून एकूण २४ शिक्षक आणि प्रज्ञा विकास मधून २ असे २६ जण उपस्थित होते..
अशा प्रकारचं हे दुसरं शिबिर असल्यामुळे content अजून पक्का होत चालला आहे..