Prabodhak Akash Chaukase cha shodh nibandhala pratham paritoshik

National Association for Gifted Children, USA ची 66 वी वार्षिक परिषद अल्बकर्कि येथे 7 ते 10 नोव्हेम्बर दरम्यान पार पडली. ज्ञान प्रबोधिनीचा प्रबोधक आणि सध्या परड्यू विद्यापीठात शिकत असणारा आकाश चौकसे याच्या 'भारतातील ग्रामीण आणि आदिवासी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अनुभव' या शोधनिबंधाला प्रथम पारितोषिक मिळाले. या व्यतिरिक्त त्याने प्रज्ञा प्रबोधन वर्गावरील संशोधनावर आधारित दोन निबंध सादर केले.
Akash

Akash1