Prashikshak Prashikshan

२९ जुलै रोजी SCERT च्या IT विषय सहायकांचे "दीक्षाचा प्रभावी वापर" यावर प्रशिक्षक प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 30 ते 35 जण यासाठी उपस्थित होते.