Samajik Abhyas adyayan

सामाजिक शास्त्र अध्ययन अभ्यासगट

आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने_ *संविधान* (Samvidhaan: The Making of the Constitution of India) या श्याम बेनेगल दिग्दर्शित मालिकेचे भाग बघायला एकत्र जमूया...प्रामुख्याने हिंदी भाषा हे माध्यम आहे.
साधारणपणे १ तासाचा १ भाग अशी एकंदर १० भागांची मालिका आहे. 
*१५ एप्रिल ते २५ एप्रिल संध्या. ५.३० ते ६.३० (रविवार सोडून)* असा रोज १ भाग आपण बघणार आहोत. भाग बघून झाल्यावर छोटीशी गटचर्चा व आपल्याला पडलेले प्रश्न नोंदवून ठेवणार आहोत.
 
*स्थळ: संत्रिका सभागृह*
 
सोबत वेळापत्रक जोडलेले आहे. मालिकेबद्दलच्या अधिक माहितीसाठी https://en.m.wikipedia.org/wiki/Samvidhaan हे संकेतस्थळ बघू शकता...