Shri Ganesh Aarti by Mrs Sangeeta Kulkarni

दि. ३  सप्टेंबर, मंगळवार रोजी श्रीगणेशाची आरती प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी, ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या  विभाग प्रमुख,  प्रेसेडेंशियल नॅशनल  अवार्ड इन बायोटेक्नोलॉजी  विजेत्या मा. सौ. संगीता कुलकर्णी (तुकडी १९८४)  यांचे हस्ते संपन्न झाली. या प्रसंगी झालेल्या सभेत बोलताना संगीताताईंनी ऊतीसंवर्धन कार्याबद्दल माहिती दिली आणि महिलांनी सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी समाज शिक्षणाची अजूनही गरज आहे असे प्रतिपादन केले.

6thSept