भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)

लेख क्र. १६ २०/६/२०२५ संत्रिकेच्या कामाची त्रिसूत्री हळूहळू स्पष्ट होत गेली. संस्कृत भाषेचे संवर्धन, संस्कृतीचे संवर्धन व त्यासाठी आवश्यक संशोधन सुरु झाले. विविध विषयांवरील अभ्यास, संशोधन, व्याख्यानमाला, कालानुरूप संस्कारविधींची निर्मिती व प्रसार असे काम फुलत गेले. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, प्रा. यशवंत लेले, डॉ. म. अ. मेहेंदळे (भांडारकर संस्था), पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. सरोजा भाटे, … Continue reading भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)