समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १)

लेख क्र. १० १४/६/२०२५ मागील लेखात आपण वाचले की धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांंचे ‘जातीवाद नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाह व्हावेत’ असे मत होते. त्याच अनुषंगाने मा. श्री. यशवंतराव लेले (माजी विभाग प्रमुख, संत्रिका विभाग) यांनी २०१४ मध्ये लिहिलेला ‘समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..’ लेख दोन भागांमध्ये येथे सादर करीत आहोत. मा. श्री. यशवंतराव ज्ञान प्रबोधिनीतील … Continue reading समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना…(भाग १)