धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १)

लेख क्र. ४२ १६/७/२०२५ संत्रिकेच्या कामातील पौरोहित्य उपक्रम थेट समाजाला भिडणारा असल्याने त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे. पण याच्याच बरोबरीने विभागात सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता यावरही समांतर म्हणता येईल असे काम चालू होते. डॉ. स. ह. देशपांडे हे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रवाद अभ्यास मंडळ व्याख्यान मालेचा आरंभ झाला. प्रा. पु. ग. सहस्त्रबुद्धे या थोर … Continue reading धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १)