संवेद विभाग
- विद्यार्थ्यांच्या विकासातील अडथळे दूर करणे
- विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून देण्यास मदत करणे
- विद्यार्थ्यांच्या विकासात अध्यापक व पालकांचे साहाय्य
- विशेष गरजा असणारे व विशेष क्षमता असणारे विद्यार्थी शोधणे, त्यासाठी मार्गदर्शन करणे
- कुमारवयातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणाचे नियोजन
जैवतंत्रविभाग
- संस्थेच्या आयुर्वेद विभागाच्या सहकार्याने औषधी वनस्पती विषयक कामाची योजना
- विस्तार कामांसाठी तळागाळात काम करणाऱ्या घटकांशी संपर्क
- प्रशिक्षित मनुष्यबळ