March 2024

मागे वळून बघताना ८ – युवती विकास उपक्रम भाग २  

गेल्या भागात आपण, युवती विकास प्रकल्पातील औपचारिक शिक्षण घेत नाहीत, अशा मुलींसाठी चालवलेल्या जास्वंद वर्गाबद्दल पाहिले. या भागात नियमित शिकणाऱ्या युवतीं विषयी थोडेसे..  युवती विकास उपक्रम सुरू करायचं ठरवलं कारण ‘बाई’ झाल्यावर म्हणजे थोडे मोठे झाल्यावर, संसाराला लागल्यावर शिकण्याला मर्यादा येतात म्हणून त्यांना महाविद्यालयातच गाठू! या उद्देशाने महाविद्यालयातच तासिका घ्यायचे असे ठरवले. पहिल्या तासांना चर्चा […]

मागे वळून बघताना ८ – युवती विकास उपक्रम भाग २   Read More »

मागे वळून बघताना ७ जास्वंद वर्ग युवती विकास उपक्रमाची सुरुवात

महिलांना तोंड बंद ठेवता येत नाही हे ग्रामीण महिलांचे खूप मोठे भांडवल आहे, हे त्यांच्या अनौपचारिक गप्पांमधून मला नेहमी कळायचे. त्यांच्या गप्पांमधून बोलणारीच्या पारदर्शक मनाचा ठाव घेता यायचा. त्यातून खरेतर बचत गट+ अशा कामांना सुरूवात झाली. विकास होऊ नये असे कोणालाच वाटत नाही पण नेमके काय केल्याने विकास लवकर करता येईल याचा खात्रीशीर मार्ग, सोपा

मागे वळून बघताना ७ जास्वंद वर्ग युवती विकास उपक्रमाची सुरुवात Read More »

मागे वळून बघताना ६ – नेतृत्व!

बचत गट बैठकीला आल्यावर, महिला ज्या गप्पा मारायच्या, त्यातून लक्षात यायचं की ग्रामीण महिलांचे भावविश्व खूप मर्यादित आहे. अशांना शासनाने आरक्षण देऊन नेतृत्वाची संधी दिली. आणि आपण कामालाच लागलो… कारण त्या काळात ग्रामीण महिलेला स्वतःला ‘नेतृत्व करणारी’ या रुपात बघणे खूप अवघडच नाही तर अशक्य होते! नेतृत्वावर काम करताना लक्षात आलं की नुसती संधी देऊन

मागे वळून बघताना ६ – नेतृत्व! Read More »

ज्ञान प्रबोधिनी – मणिपुरी विद्यार्थांचा सहनिवास

मणिपुरी विद्यार्थांचा सहनिवास ज्ञान प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रात मणिपूर येथील वनवासी व वंचित मुलांसाठी नि:शुल्क सहनिवास चालवला जात आहे. मणिपूर हे भारताच्या ईशान्य टोकाला असलेले एक सीमावर्ती राज्य. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे राज्य शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने काहीसे मागे आहे. तेथील दुर्गम वनवासी भागात हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या मुलांची शिक्षणाची उत्तम सोय व्हावी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य

ज्ञान प्रबोधिनी – मणिपुरी विद्यार्थांचा सहनिवास Read More »

मागे वळून बघताना ५: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या!

बचत गटामुळे ग्रामीण महिलांची नात्यापलिकडच्या कारणांसाठी एकत्र यायला सुरुवात झाली. दर महिन्याला बचत गट होत होते. गटाचे व्यवहार चालू असताना पैशाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या २-३ जणी त्यात गुंतलेल्या असतात. बाकीच्या महिला फक्त गप्प बसू शकत नाहीत आणि त्यावेळी जी चर्चा होते त्यातून ग्रामीण महिलाविश्वातल्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना वाचा फुटते. आरोग्य हा विषय तर कायमच चर्चेतला

मागे वळून बघताना ५: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या! Read More »