February 2024

मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण! 

गेल्या भागामध्ये मुलींचे शिक्षण ‘आई पालिकांच्या’ आग्रहाने निवासाच्या रुपात कसे प्रत्यक्षात आले ते पाहिले. ही सोय अशा आईसाठी केली जी स्वतः शिकणार नाही, अशा वयात किंवा मनस्थितीत पोचलेली आहे.      औपचारिक शिक्षणाचा असाच एक प्रयोग गेल्या काही वर्षात स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाने केला. महिलांना कायमच कमी शिक्षण असल्यामुळे येणाऱा न्यूनगंड वेगवेगळ्या माध्यमांतून डोकावत असतो. या न्यूनगंडावर […]

मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण!  Read More »

मागे वळून बघताना ३ – वेल्हयाचा सहनिवास

बचत-कर्ज व्यवहार करण्यासाठीच महिला गटात यायच्या. लग्नाचा सिझन यायच्या आधीच गटातल्या गप्पागप्पामध्ये कळायचे की यंदा कोणाकोणाच्या घरी ‘कर्तव्य आहे!’..आणि ठरणाऱ्या लग्न निमित्ताने कर्ज लागणार आहे…. ‘ठरलं तर..’ अशी कर्जाची मागणी असायची. अशी मागणी करणाऱ्या एखादीची मुलगी १८ वयाखालची असायची… मग चर्चा व्हायची की जी गोष्ट कायद्याला मान्य नाही ती कशी करायची? ‘पोरीचं लग्न’ हा  तर

मागे वळून बघताना ३ – वेल्हयाचा सहनिवास Read More »

Decoding drug development: Real World Insights

Here is the YouTube link for Ais-pais gappa session with Dr. Swapnita Date titled Decoding drug development: Real World InsightsThe session was conducted on 6th January 2024. In this insightful session, Dr Swapnita talked about the drug development process, current advances in drug discovery & development and future of drug development. https://youtu.be/AvTJH_nOc1E?si=9xDMEePoRzyp_xJs

Decoding drug development: Real World Insights Read More »

मागे वळून बघताना २ – एकल महिला

गेल्या लेखात आपण एकल महिलांची अभिव्यक्ती असा विषय पाहिला. एकदा विषय लक्षात आल्यावर मग स्वस्थ बसू देईना. एकल बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली… काही विधवा असतात, काही परित्यक्ता, तर काहींचे काही कारणाने लग्नच झालेले नसते…मग अपंगत्व असेल किंवा मतिमंदत्व! जेवढा भाग अविकसित, शिक्षण कमी तेवढं महिलांना जास्त फसवलं जातं याचे अनेक किस्से या बचत गटाच्या

मागे वळून बघताना २ – एकल महिला Read More »

वेगळ्या जगाची ओळख !! – प्रसाद चिक्षे

कोविडच्या काळात बरीच उलथापालथ झाली. अनेक लोकांच्या आयुष्यात तो खूप बिकट काळ होता. माझ्यासारख्या लोकात राहणाऱ्या माणसाला घरात निवांत राहणे खूपच अवघड होते. परिस्थितीच अशी होती की घरात बसून राहणे भाग होते. काही दिवसातच लक्षात आले की अंबाजोगाईतील अनेक नागरीवस्त्यातील बांधवांचे हातावर पोट आहे त्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. त्याच बरोबर काही वस्त्या ह्या

वेगळ्या जगाची ओळख !! – प्रसाद चिक्षे Read More »

मागे वळून बघताना भाग १ – ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली

ज्ञान प्रबोधिनी: स्त्री शक्ती प्रबोधनत्रिदशकपूर्तीचे वर्ष! म्हणता म्हणता बचत गटाच्या कामाला 30 वर्ष पूर्ण झाली. हे त्रिदशकपूर्तीचे वर्ष या निमित्ताने बचत गट उपक्रमाने नक्की काय केले हे समजण्यासाठी या खटाटोपाला सुरुवात करत आहे आणि म्हणून त्याला नाव देत आहे मागे वळून बघताना आज आपण बघूया: मागे वळून बघताना भाग १ ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली….मुभा दिली जगभरातल्या

मागे वळून बघताना भाग १ – ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली Read More »