पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें ॥ धृ ॥भक्तीची आवडी नाही निरंतर । कोरडें अंतर भावेंविण ॥ १ ॥माझे मीतूंपण गेले नाही देवा । काय करूं ठेवा संचिताचा ॥ २ ॥रामदास म्हणे पतिताचें उणें । पतितपावनें सांभाळावे ॥ ३ ॥ ‘रामदास काय म्हणाले?’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९९ साली प्रकाशित झाली. पण त्यासाठी समर्थ […]
पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५ Read More »