५. उपासनेतून चित्तप्रेरणा
‘मी एक आहे, अनेक व्हावे’ अशी प्रेरणा परब्रह्मशक्तीला झाली आणि त्यातून विश्वाचा सारा पसारा निर्माण झाला. हा पसारा निर्माण करणे ही परब्रह्मशक्तीची लीला आहे आणि त्या लीलेतच तिला आनंद वाटतो असे भारतीय अध्यात्मशास्त्र सांगते. आधी प्रेरणा मग पसारा. त्या पसाऱ्यातले आपण एक अतिसूक्ष्म अंश. आपल्या मूळ प्रेरणेचा शोध घ्यायचा असेल तर आधी पसाऱ्याशी तद्रूप […]
५. उपासनेतून चित्तप्रेरणा Read More »