वैचारिक

९. संघटन आणि संपूरक समानता

युवक-युवती कार्य गेल्या वर्षभरात मध्यवर्ती युवक समितीच्या बैठकी नियमितपणे सुरू झाल्या [cite: 33]. त्या बैठकीत प्रबोधिनीच्या तीन केंद्रांवरचे युवक प्रतिनिधी आहेत [cite: 33]. गेली दोन वर्षे युवती संघटन बैठक चालू आहे [cite: 33]. त्या बैठकीला प्रबोधिनीच्या चार केंद्रांवरच्या युवती प्रतिनिधी येत असतात [cite: 33]. म्हणजे ती मध्यवर्ती युवती समितीसारखीच आहे [cite: 33]. महाविद्यालयीन वयोगटातील युवक-युवतींना […]

९. संघटन आणि संपूरक समानता Read More »

८. विस्तारक्षम प्रबोधिनी – २

कोणत्याही नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे काम सुरू होणे म्हणजे, शैक्षणिक कार्य, युवक-युवती कार्य व सामाजिक ऐक्याचे काम सुरू होणे असे या आधीच्या महिन्यात लिहिले होते [cite: 30]. युवक-युवती कार्य म्हणजे युवक-युवतींमध्ये समूहगुणविकसन व नेतृत्वगुण विकसनाचे काम [cite: 30]. त्याबरोबर युवक-युवतींमध्ये भारतीय संस्कृती व परंपरेचा अभिमान, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय प्रेरणा व स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव निर्माण करण्याचे

८. विस्तारक्षम प्रबोधिनी – २ Read More »

७. विस्तारक्षम प्रबोधिनी – १

पूर्वपीठिका प्रबोधिनीची स्थापना १९६२ साली झाली [cite: 28]. तेव्हापासूनच प्रबोधिनीचे काम भारतभर पसरावे असे स्वप्न होते [cite: 28]. प्रबोधिनीचे काम म्हणजे काय या विषयीच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याला पहिली पंधरा वर्षे लागली [cite: 28]. प्रबोधिनीचे काम म्हणजे काय याबाबत पुण्यामध्ये पहिली मांडणी झाली ती शिक्षण, संशोधन, उद्योग आणि ग्रामविकसन या चार दिशांनी कार्यविस्तार होकर [cite: 28].

७. विस्तारक्षम प्रबोधिनी – १ Read More »

६. कार्यकर्त्यांचे स्वाध्याय-प्रवचन

समाजसंस्थापनेसाठी तत्त्वसप्तक आधीच्या चिंतनात स्थितिशील देशभक्ती आणि गतिशील मातृभूमिपूजन यासंबंधी लिहिले आहे [cite: 24]. पूजा हा तमिळ शब्द आहे [cite: 24]. फुलं देऊन एखाद्याला प्रसन्न करणे म्हणजे पूजा करणे [cite: 24]. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या प्रसिद्ध कवितेमध्ये ‘गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे’ अशी ओळ आहे [cite: 24]. मातृभूमिपूजन करायचे ते

६. कार्यकर्त्यांचे स्वाध्याय-प्रवचन Read More »

५. गतिशील मातृभूमिपूजन

स्थितिशील देशभक्ती ध्वजवंदनाला उपस्थित राहणे, शालेय परिपाठ व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे, राष्ट्रीय दिवशी ध्वज लावणे, देशभक्तीपर गीते म्हणणे, पाठ्यपुस्तकांमधील प्रतिज्ञेचा उच्चार करणे, विशिष्ट प्रसंगी सभा-संमेलनांमधून सामूहिक प्रतिज्ञा म्हणणे, मातृभूमिपूजनाचे कौटुंबिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम करणे, देशातील अभागी लोकांसाठी, सैनिकांसाठी, जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण वाचवणारांसाठी प्रतीकात्मक पाठिंबा किंवा अभिनंदन दर्शवणारी कृती करणे, आपत्तीकाळात गरजूंना आर्थिक

५. गतिशील मातृभूमिपूजन Read More »

४. कार्यप्रबोधन व कार्यपद्धती

कोरोनामुक्तीसाठी लोकसहभाग दि. १ चैत्रला कार्यप्रबोधन या विषयावर मासिक चिंतन लिहिले [cite: 17]. दि. २ चैत्रला दिवसभर जनता कर्फ्यू होता [cite: 17]. तेव्हापासून दि. ३१ चैत्र म्हणजे कालपर्यंत पूर्ण ३० दिवस म्हणजे एक महिनाभर कोरोनाची साथ पसरतच आहे [cite: 17]. आता देशाच्या काही भागात संचारबंदी-व्यवसायबंदी थोडी सैल होईल, काही भागात ती आणखी कडकही होईल [cite:

४. कार्यप्रबोधन व कार्यपद्धती Read More »

३. धर्मसंस्थापनेसाठी कार्यप्रबोधन

द्वितीय प्रतिज्ञेमध्ये राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापनेचा संकल्प आहे [cite: 14]. प्रबोधिनीच्या घटनेतच धर्मसंस्थापनेच्या अर्थाचे स्पष्टीकरण दिले आहे [cite: 14]. प्रबोधिनीच्या घटनेतील उद्देशांच्या सात परिच्छेदांपैकी सातव्या आणि शेवटच्या परिच्छेदात ‘देशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, देशात पुनर्जागरण होऊन देशात व समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे’ हा सर्व कार्यामागचा मुख्य हेतू आहे, असे लिहिले आहे [cite: 14].

३. धर्मसंस्थापनेसाठी कार्यप्रबोधन Read More »

२. व्रतस्थ जीवनशैली

प्रत्येक कामात इतरांचा विचार आणि रोजची उपासना मागील चिंतनात विद्यार्थी-दशा संपल्यानंतर प्रौढ सदस्यांच्या व्यावहारिक आयुष्यात आठ व्रते घेण्यासारखी आहेत असे म्हटले होते [cite: 10]. त्यांपैकी पहिल्या सहा व्रतांमुळे आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, गुणवत्ता, सततची प्रगती व प्रतिभा हे गुण वाढू शकतील असेही म्हटले होते [cite: 10]. सातवे व्रत- ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ असे

२. व्रतस्थ जीवनशैली Read More »

१. व्रतपालन

व्रत म्हणजे काय ? आपले खाणे-पिणे, हिंडणे-फिरणे, व्यायाम, अभ्यास, दिनक्रम म्हणजेच आपले दिवसभराचे वेळापत्रक. त्यात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत या संबंधी आपणच काही नियम केले आणि ते नियम आग्रहाने पाळले म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात पाहिजे तसा चांगला बदल होतो [cite: 6]. असा फार पूर्वीपासून अनेकांचा अनुभव आहे [cite: 6]. मी काही नियम

१. व्रतपालन Read More »

प्रबोधकाचा आरसा- प्रस्तावना

प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनी ही संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना आहे [cite: 3]. या संघटनेचा कणा म्हणजे समर्पित कार्यकर्त्यांची फळी [cite: 3]. ‘समाजात टिकाऊ स्वरूपात चांगले बदल व्हायचे असतील तर त्यासाठी समाजात संघटना झाली पाहिजे [cite: 3]. संघटना व्हायची असेल तर समाजात रचनात्मक काम करणाऱ्या संस्था पाहिजेत व त्या संस्थांचे नियम मनापासून पाळणारे कार्यकर्ते हवेत [cite:

प्रबोधकाचा आरसा- प्रस्तावना Read More »