प्रकट चिंतन ४ समाजाभिमुख उपासना

७. विकासाचे अधिष्ठान

अनेक गावांमध्ये मंदिरांची डागडुजी, विस्तार, जीर्णोद्धार अशी कामे झाल्याचे लक्षात आले गाव जेव्हा आपणहून एकत्र आले तेव्हा त्यांनी पहिले काम करायला घेतले ते मारुती मंदिराच्या विस्ताराचे. गावाच्या संघटनाची सुरुवात मागच्या आठवड्यात अंबाजोगाईला गेलो होतो. सुमारे दीड वर्षांपूर्वी तिथे ग्रामविकसनाचे काम वेगळ्या पद्धतीने सुरू झाले. अनेक गावांतील सरपंचांच्या सहली व त्यांच्या विविध कार्यकर्त्यांशी भेटींनी प्रारंभ झाला. […]

७. विकासाचे अधिष्ठान Read More »

६. कुटुंब आणि संघटन

मानवधर्म या शब्दातून व्यक्त होणारी भौतिकता व अतिव्याप्ती व राष्ट्रधर्म या शब्दात शिरू शकणारा अभिनिवेश टाळण्यासाठी त्यांनी संतधर्म असा शब्द वापरला आहे. संघटना हे सूत्र बनावे दिवाळीनंतरच्या आठवड्यात सोलापूरच्या युवक सदस्यांचे स्वाध्याय शिबिर झाले. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर सोलापूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर माचणूर नावाचे गाव आहे. तिथल्या एका आश्रमाच्या परिसरात तीन दिवस हे शिबिर झाले. सर्व

६. कुटुंब आणि संघटन Read More »

५. माझे आणि समूहाचे सुख-दुःख

व्यासपीठावरचे व मांडवात बसून राहिलेले लोक पाऊस आल्यावर एक पद्धतीने वागले. व्हरांड्यात जाऊन उभे राहिलेले दुसऱ्या पद्धतीने वागले. असे का झाले ? समूहाचे मन मराठवाड्यातील एका मोठ्या शिक्षणसंस्थेच्या सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. तीस-पस्तीस शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर सदस्य मिळून सुमारे एक हजार जणांचे निवासी शिबिर होते. त्यातल्या एका सत्रासाठी प्रबोधिनीतील दोघांना अध्यक्ष व प्रमुख

५. माझे आणि समूहाचे सुख-दुःख Read More »

४. उत्तमतेचा सोपान

उत्तमता ही एक वृत्ती आहे. वृत्ती ही सवयीच्या पुढची पायरी आहे. वृत्ती आणि सवय दोन्ही वागण्यातूनच कळतात. उत्तमता म्हणजे काय? उत्तमता म्हणजे स्वच्छता. उत्तमता म्हणजे सौंदर्यदृष्टी. उत्तमता म्हणजे भेसळ नसलेली शुद्धता. उत्तमता म्हणजे शब्द पाळणे. उत्तमता म्हणजे वेळ पाळणे. उत्तमता म्हणजे अचूकता. उत्तमता म्हणजे तत्परता. उत्तमता म्हणजे तपशीलवार नियोजन. उत्तमता म्हणजे प्रत्येक संभाव्य अडचणीवर आधीच

४. उत्तमतेचा सोपान Read More »

३. परिस्थितीज्ञान हे उपासनेचे अविभाज्य अंग

सजीवांनी निर्जीवांसारखे वागणे म्हणजे परिस्थितीशरणता. परिस्थिती बदलण्याचा, ती अनुकूल करून आपले गुणधर्म प्रकट करण्याचा ध्यास लागणे यामध्ये जिवंतपणा आहे. परिस्थितीशरणता : ज्या दिशेने उतार असेल त्या दिशेने पाणी वाहात जाते. मध्ये अडथळा उभा राहिला तर पाणी वाहायचे थांबते. पण अडथळा दूर होताच पाणी वाहायला लागते. अडथळा आल्यावर पाणी थांबले तरी वाहण्याचा गुणधर्म पाण्यात आहेच. अनुकूल

३. परिस्थितीज्ञान हे उपासनेचे अविभाज्य अंग Read More »

२. होई अखंड प्रिय भूमि…

भारताचा विश्वविजय सैन्यबळावर, अर्थबळावर किंवा मुत्सद्देगिरीच्या बळावर करायचा नाही. तो चारित्र्याच्या बळावर करायचा आहे. हे देव आस पुरवी प्रबोधिनीच्या प्रार्थनेमध्ये सहापैकी पाच कडवी सर्वांचा सामूहिक संकल्प मांडणारी व त्याची आठवण करून देणारी आहेत. फक्त एका पाचव्या कडव्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. ‘आमचा देश अखंड, अजिंक्य व विश्वविजयी व्हावा’ ही आमची इच्छा पूर्ण कर अशी ती प्रार्थना

२. होई अखंड प्रिय भूमि… Read More »

१. उपासनेतील पसायदान

मी पसायदान म्हणायला सुरू केल्यावर बहुतेक जण माझ्याबरोबर ओव्या पुटपुटू लागायचे. मग मी सांगायचो -‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजे ‘परब्रह्मशक्ती स्फुरो विश्वामध्ये’. उपासनेतील पसायदान पाच सहा वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रबोधिनीतील उपासनेचा अर्थ सांगायचा होता. हे विद्यार्थी प्रबोधिनीत नियमितपणे काही महिनेच येतात. त्यांचे सर्व लक्ष परीक्षेच्या तयारीकडे असते. त्यामुळे त्यांना नव्याने प्रबोधिनीची प्रार्थना शिकवण्याऐवजी त्यांच्या

१. उपासनेतील पसायदान Read More »

समाजाभिमुख उपासना

प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनी प्रणीत उपासना हा केवळ एक व्यक्तिगत साधनेचा प्रकार नसून व्यक्तीच्च्या आध्यात्मिक उन्नतीला दिलेली ती एक सामाजिक जोड आहे. संघटित समाजजीवन कुटुंब, गाव, देश व संपूर्ण विश्व असे विस्तारत नेण्यासाठी व्यक्तीने असा “संयुक्त” स्वधर्म आचरला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान संचालक वाचस्पती गिरीशराब बापट यांनी ही भूमिका आपल्या ‘प्रकट चिंतन’ या मासिक लेखमालेतून विविध

समाजाभिमुख उपासना Read More »