१. अनुभवातून शिकणे
डोळस प्रवास गेली दोन वर्षे प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रात दिवाळीपूर्वी फराळ-विक्रीचा उपक्रम होतो आहे. विक्री-उपक्रम म्हटल्यावर तो फायद्यात चालला पाहिजेच. फायदा मिळविताना पैशाची देवाण-घेवाण पारदर्शक असणे, हिशेब चोख ठेवणे, विक्रीच्या वस्तूंची उत्तमता सांगितल्याप्रमाणे असणे, विक्री-कौशल्य शिकणे या गोष्टी करायच्या असतातच. त्याबरोबरच फायद्याची रक्कम कशी वापरायची हेही शिकायचे असते. प्रबोधकांनी आपल्या काही खर्चाच्या बाबतीत स्वावलंबी होणे हा […]
१. अनुभवातून शिकणे Read More »