१७. कामातील समग्रता
समग्रता मागील चिंतनामध्ये भवितव्य लेखात मांडायच्या उद्दिष्टांच्या विविध प्रकारांबद्दल लिहिले होते [cite: 54]. या चिंतनामध्ये उद्दिष्टांच्या आशयासंबंधी काही विचार मांडत आहे [cite: 54]. प्रबोधिनीच्या वैशिष्ट्यांमध्ये समग्रता हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे [cite: 54]. ‘समग्र व्यक्तिगत व सामूहिक जीवनाचे तत्त्वज्ञान व आचार’ हे वैशिष्ट्य सोयीसाठी लघुरूपामध्ये समग्रता या एक शब्दामध्ये मांडले आहे [cite: 54]. भवितव्य लेखामध्ये […]
१७. कामातील समग्रता Read More »
