परिशिष्ट २ – घटना-परिशिष्ट २ (अंशतः)
सहविचारात्मक नेतृत्वपद्धती प्रबोधिनीच्या नियमावलीत नियम १७.३ मध्ये संचालक हे सहविचारात्मक नेतृत्वपद्धतीने काम करतील असे म्हटले आहे. याचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी नेतृत्व करणाऱ्याने मुख्यतः ज्या दोन जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात, त्यांचा स्थूलमानाने विचार करणे उपयुक्त होईल. ध्येय निश्चिती : नेत्याने, उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने, आपल्या गटासमोरील अथवा संघटनेसमोरील, अथवा कार्यासमोरील ध्येय निश्चित […]
परिशिष्ट २ – घटना-परिशिष्ट २ (अंशतः) Read More »