प्रकट चिंतन ६ संस्थेच्या घटनेतील उद्देश

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी

समुद्र आणि कालव्यातील झडपा (लॉक) : १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात एका नामवंत शिक्षण तज्ज्ञांना मुख्य भाषण द्यायला निमंत्रित केले होते. त्यांच्या व्याख्यानाचे शीर्षक होते ‘Rising Tide Raises All Ships’. समुद्राला भरती आली की छोट्या होडक्यापासून तेलवाहू टँकरपर्यंतच्या सर्व आकाराच्या जहाजांची पातळी वर जाते असा त्या शीर्षकाचा अर्थ. प्रज्ञावंतांच्या शिक्षणात सापडलेली प्रज्ञा-विकासाची सूत्रे सार्वत्रिक शिक्षण […]

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी Read More »

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले,

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II Read More »

“संस्थेच्या घटनेतील उद्देश” – प्रस्तावना

प्रस्तावना एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (Memorandum of Association) आणि तिची नियमावली (Rules and Regulations) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत, अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल

“संस्थेच्या घटनेतील उद्देश” – प्रस्तावना Read More »

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व

भारताच्या भवितव्याचे कर्णधार : १) भारत हा समृद्ध देश व्हावा. प्रत्येक भारतीय कुटुंबात समृद्धी यावी. २) भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार करणारे उद्योग असावेत. या उद्योगांनी कोणाही व्यक्तीचे, समाज-गटाचे व निसर्गाचेही शोषण न करता उत्पादन करावे. ३) भारतातील शेती सर्वांना भरपूर अन्न, उद्योगांना कच्चा माल व अनेकांच्या हातांना सन्मानाचे काम देणारी असावी. ४) भारतात सर्वांना

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व Read More »

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण

नवे मार्ग शोधताना : रोजच्या सवयीच्या रस्त्याने जायचे असेल तर अंधारातही चालत जाता येते. व्यवस्थित आखलेला, खाणाखुणा दाखवणारा, प्रकाशित असलेला रस्ता असला तर नव्या रस्त्यानेही न चुकता जाता येते. रुळलेली, मळलेली वाट जिथे संपते तिथून पुढे अंदाज घेत घेतच जावे लागते. स्वतः वाट तयार करत जावे लागते. एखादा मोठा गट किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती कुठे

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण Read More »