आमचे व्यवहार्य आदर्श – ५. सनातनी आणि आधुनिक
गावोगाव इंटरनेटची केंद्रे तयार व्हावीत व कोणालाही स्वस्तात कुठलीही माहिती कोठूनही त्वरित उपलब्ध व्हावी हा Taking informa-tion revolution to the masses चा आपला अर्थही तिथे समजला. जनमनी विपुल ज्ञान करावे Taking information revolution to the masses असा संकल्प जाहीर करून गुढी पाडव्याला Prabodhan Infosys Pvt. Ltd. च्या नावाच्या पाटीचे पूजन झाले. जानेवारी १९९६ मध्ये संगणक […]
आमचे व्यवहार्य आदर्श – ५. सनातनी आणि आधुनिक Read More »