देवालय : समाजमनाचे प्रतिबिंब
‘श्रीसद्गुरू साईकृपा’ या मासिकात १९९५ साली प्रकाशित झालेला मा. यशवंतराव लेले यांचा हा लेख. यज्ञसंस्थेचा उदय झाला त्याकाळी निसर्ग देवतांना आकार दिला गेला नव्हता. अग्नीद्वारा त्या त्या देवतांना आहुती पोहोचतात या श्रद्धेने यज्ञाग्नीमध्ये हवन करण्यात येई. ७-८ हजार वर्षापूर्वी ही
इतकीच प्रार्थना माझी!
मा. यशवंतराव लेले यांनी लिहिलेला हा लेख छात्र प्रबोधन, २००९ या अंकात प्रकाशित झाला आहे. प्रार्थना म्हणजे विनंती, याचना किंवा मागणे असा सर्वसाधारण अर्थ! परंतु या शब्दातील ‘प्र’ म्हणजे विशेष, श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट! म्हणून प्रार्थना शब्दाचा अर्थ झाला ‘महत्त्वाचे मागणे’
‘सप्त-सेविका’ भारताच्या
सात ह्या संख्येत काय जादू आहे! रंगांची उधळण सप्त रंगात, आठवड्याची विभागणी सात दिवसात आणि सात सूरातून मधूर संगीत तयार होते. सात आश्चर्येसुद्धा सात आहेत. म्हणूनच आपण वेगळ्या वाटेवरून जाणार्या सातासमुद्रा पलिकडून भारतात आलेल्या सात तेजस्विनींची, सप्त सेविकांची ओळख येथे
उपासनेला दृढ चालवावे…
जीवनात जे सहजपणे प्राप्त झाले त्यात समाधान मानून राहणार्यास शारीरिक वा बौद्धिक सामर्थ्य वाढवण्यासाठी विशेष काही साधना करण्याची आवश्यकता जाणवत नाही. याउलट आयुष्यात आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक काही बनावे, खूप मोठे व्हावे, उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडवावे अशी आस ज्याला असते
गायींचे विश्वातील योगदान
मा. यशवंतराव लेले यांनी २००९ साली लिहिलेला हा गायींविषयीचा लेख आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही वेदांची जीव जगताकडे पाहण्याची व्यापक दृष्टी होती. त्यामुळे गवताच्या पात्यापासून ते वृक्षापर्यंत आणि कृमिकीटकांपासून मनुष्यमात्रांपर्यंत सर्वाविषयी ‘आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्’ अशी सहानुभूतीची व स्वतःला दुःखद
जलतत्त्वाची विविध रूपे
मा. यशवंतराव लेले यांनी २०१५ साली लिहिलेला हा लेख आहे. पृथ्वीवर कित्येक हिमयुगे येऊन गेल्याचा इतिहास आहे. पुढे ते हिम वितळून हा ग्रह पूर्ण जलमय होऊन गेला. क्रमाक्रमाने पाणी बाष्परूपाने कमी होत गेले. त्या भौगोलिक इतिहासाच्या आधारे ‘मनू आणि मासा’
मोठं होणं!
मा. यशवंतराव लेले सर्वजण मोठे होत असतात. मनात असो की नसो, प्रत्येक दिवशी प्रत्येक जण मोठा होतच असतो! हे वयानं मोठं होणं सहजच असतं! त्याची जाणही फारशी आपल्याला नसते. वाढदिवस साजरा करणाऱ्यांना त्याची जाणीव बहुधा राहते. इतरांना त्याचं भान बरेच
उत्तम उद्योजकत्व!
मा. श्री. यशवंतराव लेले मा. यशवंतराव लेले यांनी २२ जानेवारी २०१३ रोजी लिहिलेला ‘उद्योजकता’ संबंधी लेख. उद्योग, व्यवसाय करणे महत्त्वाचे आहेच, पण ते कोणत्या तत्त्वाने करावे ते त्यांनी या लेखात सांगितले. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे वाणसौद्याचा व्यवहार करीत
कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य
लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व
खरा धर्म आणि आचारधर्म
लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण,
हिंदू जीवनदृष्टी
लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची
सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?
लेख क्र. २८ ०२/०७/२०२५ कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण,
झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)
लेख क्र. २५ २९/६/२०२५ मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात,
झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)
लेख क्र. २४ २८/०६/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबादसारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या
गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान
लेख क्र. १९ २३/६/२०२५ अवेस्ता आणि संस्कृत या भाषांमध्ये साम्य दाखविणारे संशोधन आपण पाहिले. असे अनेक वैविध्यपूर्ण अल्पकालीन व दीर्घ प्रकल्प पुढे संत्रिकेमध्ये झाले. १९८३ साली प्रा. मो. वि. महाशब्दे, विभाग प्रमुख, संत्रिका यांनी ‘संस्कृत वाङ्मयात आढळणारं प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र’