८. उत्तमतेची त्रिसूत्री
सामूहिक कामातील उत्तमता : व्यक्तिश: आपण अनेकजण उत्तमतेचा आग्रह धरणारे असतो. आपल्या घरगुती कार्यक्रमांध्ये आणि विभागाच्या कामामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने उत्तमता टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो; पण एकत्र काम करताना आपण आपल्या विभागात काय करण्यासाठी एकत्र आलो आहोत याचे भान ठेवावे लागते. प्रबोधिनीच्या संशोधिका सुरू झाल्या त्या काळात संशोधिकांच्या कामाच्या स्वरूपाची एक मांडणी आपण करत असू. […]
८. उत्तमतेची त्रिसूत्री Read More »