विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?
श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं […]
विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ? Read More »