दि. १७ फेब्रुवारी रोजीप्रज्ञा मानस संशोधिकेतर्फे 'प्रज्ञा संवर्धनात आमची भूमिका' या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी वा. गिरीशराव बापट यांनी प्रज्ञावानतेचे संकल्पनात्मक विवरण करून त्यांच्यामधील ऊर्जा आणि प्रेरणा याविषयीची समीकरणे विचारार्थ मंडळी. भारतातील अफाटक्षमता लाभांशाचा उल्लेखकरून प्रज्ञावंत मुलांचे संवर्धन आणि प्रेरणा जागरणकरण्यासाठीशिक्षकांनाअधिक सक्षम होण्याचे आवाहन त्यांनी केले.