कै. आप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी
कै. आप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध केंद्रांवर झालेले कार्यक्रम स्पर्धा परीक्षा केंद्र अधिकारी संपर्क भेटी – दिवाळीच्या सुट्टीमध्ये नियमित वर्गाचे 77 विद्यार्थी विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणार्या केंद्राच्या 87 अधिकार्यांना भेटले. त्यांच्या मुलाखती घेतल्या. अधिकार्यांना प्रशासनात काम करताना येणारे अनुभव, त्यांनी राबविलेल्या योजना व त्यामधील लोकांचा सहभाग, वरिष्ठांची मदत, कठीण प्रसंग आल्यास त्यांनी कशा […]
कै. आप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी Read More »