स्पर्धा परीक्षा केंद्राची ओळख – डॉ. सविता कुलकर्णी
ज्ञान प्रबोधिनीचं स्पर्धा परीक्षा केंद्र १९९५ साली सुरू झालं. पहिलं उद्दिष्ट असं होतं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त स्वच्छ, कार्यक्षम आणि मूल्याधिष्ठित अशा प्रकारचा विचार करणारे अधिकारी जावेत आणि दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे की जे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत जातील तिथे त्या सगळ्यांचा एक उत्तम नेटवर्क तयार व्हावं. यूपीएससीचे वर्ग आपण प्राधान्याने घेतो, त्याचे […]
स्पर्धा परीक्षा केंद्राची ओळख – डॉ. सविता कुलकर्णी Read More »