अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह
मैत्री वधुवरांची ! मैत्रीची परीक्षा संकटाच्या प्रसंगाने होते हे खरेच आहे. हौसेमौजेच्या प्रसंगी जमा होणारे सारेच खरे मित्र असतात असे नाही. आपण आपत्तीत सापडलो की त्या मंडळींपैकी जे कोणी धावून येतील आणि आपत्ती दूर करण्यासाठी साहाय्य करतील त्या मोजक्या व्यक्तींना खरे मित्र म्हणून समजण्यास प्रत्यवाय नाही. लग्नानंतर एकत्र येणाऱ्या युवक-युवतींना आपण परस्परांचे खरे मित्र व्हावयाचे […]
अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह Read More »