सौर कालदर्शिकेची कथा
लेख क्र. १३ १७/६/२०२५ धर्मनिर्णय मंडळाचे संत्रिकेने जे जे काम स्वीकारले त्यात आजही सवय नसेल तर पाहिल्यावर नक्की गोंधळून जाणार असा एक विषय म्हणजे राष्ट्रीय सौर कालदर्शिका! संत्रिकेमध्ये दर वर्षी आवर्जून सौर कालदर्शिका प्रकाशित केली जाते ज्याच्यामधे सौर दिनांक मोठ्या आकड्यात व ग्रेगोरियन दिनांक लहान आकड्यात असतात. संस्काराच्या चौकशीसाठी आलेले यजमान दिनांक सांगण्यासाठी भिंतीवरील कालदर्शिका […]
सौर कालदर्शिकेची कथा Read More »