स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार
लेख क्र. ३० ०४/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार या लेखात मांडलेले आहेत. हा लेख ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाधिपतींमधील विवेकानंद व त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे विचार व कार्य भारतीय स्त्री-पुरुषांनी आत्मसात करायला हवेत असा यशवंतरावांचा आग्रह आहे. राष्ट्र – स्वामी […]
स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार Read More »