परिवर्तन का व कसे? (भाग १)
लेख क्र. ७ ११ जून २०२५ मागील दोन लेखात आपण ‘वटपौर्णिमा व वटसावित्री व्रत’ याविषयी माहिती बघितली व आजच्या काळानुसार व्रतात काय व कसे बदल आवश्यक आहेत ते बघितले. परिवर्तनाच्या या हेतूला अनुसरून श्री. यशवंतराव लेले व प्रज्ञा जेरे (अंजळ) यांनी ‘धर्मविधींच्या अंतरंगात’ हे पुस्तक लिहिले व ज्ञान प्रबोधिनीने प्रकाशित केले. या पुस्तकातील ‘परिवर्तन का […]
परिवर्तन का व कसे? (भाग १) Read More »