परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी
लेख क्र. २३ २७/६/२०२५ गरुड पुराणातील आयुर्विज्ञान, भूकंप, संस्कृत साहित्याचा इतिहास असे मोठे प्रकल्प संत्रिकेत २००२ च्या आसपास झाले. प्रकल्पांशिवाय संत्रिकेतून वाचस्पती पदवीसाठी (Ph.D.) अभ्यास करणारी पहिली परदेशी विद्यार्थिनी ‘Tan Kah Siew’ होती. त्यांनी २००२ मध्ये संत्रिकेत संशोधनास सुरुवात केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘The Path to Liberation : (Nirvana/Nibbana) Yoga in Bhagavadgeeta vis-as-vis Vipasaanaa in […]
परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी Read More »