सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत
लेख क्र. ३५ ९/७/२०२५ संत्रिकेच्या पौरोहित्य उपक्रमाबद्दल आपण मागच्या काही लेखांमध्ये बघितले. पोथ्यांचे प्रशिक्षण देऊन विभागाने अनेक पुरोहित घडवले. हे पुरोहित फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्र, भारत व परदेशीसुद्धा संस्कारांसाठी जातात. आता साधारण ५० पुरोहित संस्कारविधी करत आहेत. असे संस्कार जेव्हा सुरुवातीला होत होते तेव्हा त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही चांगल्या अन् काही वाईट. काहींना […]
सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत Read More »