जलतत्त्वाची विविध रूपे
मा. यशवंतराव लेले यांनी २०१५ साली लिहिलेला हा लेख आहे. पृथ्वीवर कित्येक हिमयुगे येऊन गेल्याचा इतिहास आहे. पुढे ते हिम वितळून हा ग्रह पूर्ण जलमय होऊन गेला. क्रमाक्रमाने पाणी बाष्परूपाने कमी होत गेले. त्या भौगोलिक इतिहासाच्या आधारे ‘मनू आणि मासा’ या सारख्या पुराणकथा जगभर निर्माण झाल्या. शतपथ ब्राह्मणामध्ये म्हटले आहे, ‘इयं वै पृथ्वी भूतस्य प्रलयात् […]
जलतत्त्वाची विविध रूपे Read More »
