April 2024

मागे वळून बघताना ११ – नवी उमेद उपक्रम

 हिरकणी कामाचा पुढचा टप्पा म्हणजे नवी उमेद उपक्रम!! मुलासाठी (आपत्यासाठी) काही चांगले करायला सुरवात करायची तर सुरुवातंच आईच्या आत्मसन्मानाने करावी लागते कारण मी काही तरी करु शकते असा स्वसंवाद हिरकणीने करायची गरज असते. सध्याच्या ग्रामीण महिलेच्या आयुष्यातली अगतिकता म्हणजे नातेवाईकांनी ठरवलेल्या नवऱ्याशी लग्न करणे. अनोळखी घरात आता हेच आपलं म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात करणे. या […]

मागे वळून बघताना ११ – नवी उमेद उपक्रम Read More »

मागे वळून बघताना १०: हिरकणी उपक्रम 

बचत गटात महिला आल्यामुळे नवीन उत्साहाने खूप काही शिकायला लागल्या, पण एका टप्प्यावर आल्यावर त्यांना वाटायला लागतं की आता यापुढे ‘शिकणं’ अवघड आहे… मग पुढच्या पिढीचा विचार स्वाभाविक  सुरु झाला. बचत गटात मनापासून सहभागी होणाऱ्या महिलांचे सामाजिक भान बदलले, आयुष्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला. ‘मुलीला कशाला शिकवायचं… ती तर परक्या घरचं धन!’ असं वाटणं बदललं.

मागे वळून बघताना १०: हिरकणी उपक्रम  Read More »

मागे वळून बघताना ९ – कातकरी विकास उपक्रम

कातकरी गटासाठीचे काम तसे नवीनच म्हणजे वेल्हे तालुक्यात २०१७ पासून सुरू झाले. वंचित गटासाठी काम करायचे आहे असे म्हणणारी प्रतिभाताई वेल्हे निवासात मुक्कामी आली तेव्हा कातकरी समाजाच्या विकास कामाला सुरुवात झाली.  वेल्ह्यातली कातकरी वस्ती म्हणजे मुख्य समाजापासून वंचित राहिलेली वस्ती, तशी परिचित होती पण दुरून-दुरून .. कामाला सुरुवात केली तेव्हा ताई वस्तीवर गेली की तीला

मागे वळून बघताना ९ – कातकरी विकास उपक्रम Read More »