त्रिदशकपूर्ती यशोगाथा २०

ही सविता, बचत गटात आली आणि बदलूनच गेली. नियमित बैठकीला आल्यामुळे तिला सामाजिक कामाची संधी मिळाली… गट घेतले, कर्ज वाटप केले.. व्यवहार शिकली, मेळावे घेतले.. बोलायला शिकली, सहलींना गेली… कवाडे उघडली…प्रत्येक संधी तिने घेतली! गावातच राहून बचत गटामुळे तिचं बदलत गेलेलं आयुष्य आता अनेकींना प्रेरणादायी ठरलं आहे! एका उद्योगाच्या व्यवस्थापक गटात सविता आहे, अनेकींची पोषणकर्ती आहे!! एवढेच नाही तर आईच्या पाठींब्यामुळे दोन्ही मुलीं इंजिनिअर झाल्या..
ऐका यशोगाथा २०..