ही वैशाली.. अधुनिक biomass pellets वर चालणारी चूल तिने स्वतः वापरली. त्याचा फायदा बघून चुलीची प्रचारकच बनली. आज पर्यंत चुलीचे प्रात्यक्षिक दाखवून ३५० चुलींचे वाटप तिने केले… त्याचे इंधन पोच केले, त्यासाठी पाठपुरावा केला… चुलीचे प्रात्यक्षिक दाखवायला गावोगावी फिरली. यातून आत्मविश्वास वाढला, कुटुंबात विधायक बदल तर झालाच… आता गावातली कर्ती बनली!! हाक मारली तर महिला येतील असा विश्वास निर्माण केला..ऐका तिच्याच शब्दात..