त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०३

लाखभर कर्ज घेणाऱ्या …

बचत गट सुरु झाले तेव्हा मासिक बचत महिना २०-२५₹ असायची आणि सरासरी कर्ज ५००.. तरी महिलांना फेडीचं टेंशन यायचं. आता एकावेळी लाखभर घेणाऱ्या १००पेक्षा जास्त असतील त्यातले काही प्रातिनिधिक