त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०४

या वेल्ह्याच्या द्वारकाताई!! पहिला गट त्यांच्यामुळे सुरु झाला. गटाचा पहिला उद्योग त्यांच्या पुढारपणाने सुरु झाला, यशस्वी झाला! आज पर्यंत त्यांनीही लाखो रुपयांचे भांडवल गटामुळे वापरले!! आज त्या गटांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत आहेत.. त्यांची यशोगाथा ४ बघा!!