These easternmost seven states of India are known for their lush green hills, scenic valleys,
diverse wildlife and share international borders with China, Myanmar, Bangladesh, and
Bhutan- making them not only culturally but even strategically important.
Home to hundreds of ethnic groups, their languages, North East India is a vibrant blend of
traditions, festivals, music, and art
traditions, festivals, music, and art
ईशान्य भारताबद्दल थोडेस
भारताच्या ईशान्येकडील भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असा हा प्रदेश. हिरव्यागार टेकड्या, नयनरम्य द-या आणि समृद्ध जैवविविधतेसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतान या देशांच्या सीमांना लागून असल्यामुळे या प्रदेशाचे सांस्कृतिक तसेच धोरणात्मक महत्त्वही मोठे आहे.
इथे शेकडो जाती-जमाती, त्यांच्या भाषा आणि जीवनपद्धती बघायला मिळतात. पारंपरिक उत्सव, संगीत, कला आणि हस्तकलेने नटलेला हा प्रदेश विविधतेने नटलेल्या भारताच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे जिवंत दर्शन घडवतो.
