स्वतः कमावलेले चार पैसे हातात आले की कुटुंबातील निर्णय क्षमता वाढते अशी अनेक उदाहरणे आहेत. सुनीता त्यापैकी एक… प्रबोधिनीच्या सानिध्यात आली.. मुलीला वेल्ह्लाला आपल्या हॉस्टेलवर ठेवले.. त्या मुलीने शेतीचा डिप्लोमा केला …खोऱ्यातले पहिले उदाहरण, दुसरीचे नर्सिंग शिक्षण चालू आहे.. आता सुनिता १८ गाव मावळ भागात प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करते आहे!!