त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०६

वेल्ह्यातील केळदची ही शुभांगी… २० वर्षापासून ज्ञान प्रबोधिनीची प्रबोधिका म्हणून काम करते आहे. गावात काम करायला लागली बचत गटाने सुरुवात केली… मग शिवण वर्ग घेतला, शुद्ध पाण्यासाठी महिलांना पटवून  फिल्टर वाटप केले, स्वच्छता गृह बांधायला बचत गटातून कर्जवाटप केले… मग तिने प्रबोधिनीचे काम आत्मियतेने माहेरच्या गावात नेले! असा होतो स्थानिक महिलांच्या प्रतिनिधीत्वातून गरजेवर आधारित कामाचा विस्तार!!