देशकारण करणे आणि करविणे
आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग २ – देशकारण करणे आणि करविणे टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी राष्ट्राला देव मानणारे होऊ – प्रश्नोत्तरे मागच्या रविवारी राष्ट्रयोगाची संकल्पना, “राष्ट्राला देव मानणारे होऊ” असं शीर्षक होतं त्याच्यावर तासभर काही विचारांची मांडणी मी केली. आज […]
देशकारण करणे आणि करविणे Read More »