Good Practices Article 13 – Smt. Vinaya Deshpande Pandit, Bureau chief, The Hindu, Maharashtra
नमस्कार,ज्ञान प्रबोधिनीस्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत. UPSC परीक्षेच्या प्रवासात जितकी जिद्द आणि चिकाटीची गरज असते तितकेच महत्व आवड आणि आनंद याला सुद्धा असते. जर UPSC च्या अभ्यासात आवड निर्माण होते नसेल, या प्रवासातून तितका आनंद मिळत नसेल तर आपला […]









