भवितव्य लेख

ज्ञान प्रबोधिनी परिचय

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पाजी पेंडसे एक शिक्षणतज्ज्ञ, समाजसंघटक आणि कृतिशील विचारवंत होते. स्वामी विवेकानंद हे त्यांचे प्रेरणास्थान! ‘आपल्या देशाची अस्मिता व एकात्मता ज्यातून व्यक्त होते अशी सांस्कृतिक परंपरा तसेच दारिद्रय निर्मूलन,दुखः निवारण यासाठी करावयाचे प्रबोधन आणि संघटन’ यांची सांगड स्वामी विवेकानंदांनी घालण्याचा प्रयत्न केला. मनुष्यघडणीच्या शिक्षणाचा विचार त्यांनी मांडला. त्या विचारातून […]

ज्ञान प्रबोधिनी परिचय Read More »

ज्ञान प्रबोधिनी भवितव्य लेख ३- प्रस्तावना

प्रस्तावना भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणपद्धतीतून समाजपरिवर्तन करू इच्छिणारी संस्था व प्रेरणासंपन्न कार्य कर्त्यांची संघटना अशी ज्ञान प्रबोधिनीची ओळख देशविदेशात आहे. गेल्या सहा दशकांमध्ये काही शैक्षणिक प्रयोग यशस्वी होऊन विस्तारले असले, तरी आगामी दशकात वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे भान ठेवून कार्याच्या विस्ताराचे नियोजन करावयास हवे, तरच अपेक्षित प्रभाव व परिणाम दिसून येईल. म्हणून भवितव्यलेख तंत्राचा वापर कार्य

ज्ञान प्रबोधिनी भवितव्य लेख ३- प्रस्तावना Read More »