संशोधन प्रकल्प

योगशास्त्राचा इतिहास व विकास

लेख क्र. २६ ३०/६/२०२५ मानवाच्या दीर्घायुषी व निरोगी जीवनासाठी ‘योग’ महत्त्वाचा आहे. नुकताच २१ जूनला आंतरराष्ट्र्रीय योग दिवस जगभर साजरा झाला. परंतु हा योग फक्त एकच दिवस नाही तर आयुष्यभर आत्मसात करणे गरजेचे आहे. म्हणूनच योगशास्त्राची माहिती असणेही आवश्यक आहे. त्या संदर्भातला हा लेख आहे डॉ. भाग्यश्री हर्षे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत […]

योगशास्त्राचा इतिहास व विकास Read More »

परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी

लेख क्र. २३ २७/६/२०२५ गरुड पुराणातील आयुर्विज्ञान, भूकंप, संस्कृत साहित्याचा इतिहास असे मोठे प्रकल्प संत्रिकेत २००२ च्या आसपास झाले. प्रकल्पांशिवाय संत्रिकेतून वाचस्पती पदवीसाठी (Ph.D.) अभ्यास करणारी पहिली परदेशी विद्यार्थिनी ‘Tan Kah Siew’ होती. त्यांनी २००२ मध्ये संत्रिकेत संशोधनास सुरुवात केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘The Path to Liberation : (Nirvana/Nibbana) Yoga in Bhagavadgeeta vis-as-vis Vipasaanaa in

परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी Read More »

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २)

लेख क्र. २२ २६/६/२०२५ मागील भागात आपण डॉ. सुरुची पांडे यांच्या प्रकल्पातील वेद व वेदांगे, ब्राह्मण-आरण्यक-उपनिषदे, रामायण-महाभारत-पुराण हे तीन भाग बघितले. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन. कवी कालिदास अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे कवी. आजच्या निमित्ताने अभिजात साहित्यातील काव्ये, नाटके, तसेच तत्त्वज्ञान व भारतीय विद्या या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ प्रकल्पातील चार भागांची

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २) Read More »

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १)

लेख क्र. २१ २५/६/२०२५ डॉ. सुरुची पांडे यांनी केवळ संस्कृत अभ्यासक नाही तर सामान्य वाचकाला नजरेसमोर ठेवून ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ हा प्रकल्प संत्रिकेमध्ये हाती घेतला. त्यासाठी त्यांना मा. श्री. यशवंतराव लेले व मा. डॉ. प्रमोद लाळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत साहित्याचा इतिहास या विषयाचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७ भागांमध्ये केला गेला

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १) Read More »

प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप

लेख क्र. २० २४/६/२०२५ अतिवृष्टी, दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक इ. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी ओढवते, मोठा विनाश होतो. अशीच एक विनाशकारी आपत्ती म्हणजे भूकंप. किल्लारी (१९९३) हा भीषण भूकंप अनुभवल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली की प्राचीन काळी झालेल्या भूकंपाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. या उत्सुकतेपोटी संत्रिकेतील मा. श्री. यशवंतराव लेले, प्रा. शुभांगी देवरे व डॉ. वसंत शंकर लेले यांनी

प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप Read More »

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान

लेख क्र. १९ २३/६/२०२५ अवेस्ता आणि संस्कृत या भाषांमध्ये साम्य दाखविणारे संशोधन आपण पाहिले. असे अनेक वैविध्यपूर्ण अल्पकालीन व दीर्घ प्रकल्प पुढे संत्रिकेमध्ये झाले. १९८३ साली प्रा. मो. वि. महाशब्दे, विभाग प्रमुख, संत्रिका यांनी ‘संस्कृत वाङ्मयात आढळणारं प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्याला गती दिली. या प्रकल्पाला नागपूरचे ७४ वर्षीय स्थापत्य

गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान Read More »

अवेस्ता आणि संस्कृत : महत्वपूर्ण संशोधन

लेख क्र. १८ २२/६/२०२५ ‘अवेस्ता’ हा प्राचीन इराणचा व पारशी लोकांचा धर्मग्रंथ. इराणातील गबर नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांचाही हा धर्मग्रंथ आहे. इराण देश हे पारशी लोकांचे मूळ वसतिस्थान होय. झरथुष्ट्र हा त्यांचा प्रेषित तिथेच उदयाला आला. त्याने सनपूर्व ६००च्या सुमारास आपला धार्मिक संदेश तिथल्या लोकांना दिला. त्याने लोकांना जे उपदेश वेळोवेळी दिले, त्यांचा संग्रह म्हणजे

अवेस्ता आणि संस्कृत : महत्वपूर्ण संशोधन Read More »